प्रिंट डायलॉगमध्ये “Background graphics” आणि Margins: None निवडा. संगणकावर Chrome किंवा Edge वापरा.
गीता स्वाध्याय · श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी, ठाणे
लोकमान्य गीताबोध
लोकमान्यांचे गीतारहस्य, आजच्या जीवनाचा अर्थबोध
सभासद पालक आणि पाल्यांसाठी · ऑनलाइन · पुढील काही वर्षे
कोठडीत बसून निराश होण्याऐवजी टिळकांनी मंडालेच्या तुरुंगात गीतारहस्य लिहिले. त्यांचे सांगणे सोपे होते: जबाबदारी टाळू नका, फळाच्या हव्यासाशिवाय पण विचारपूर्वक कर्म करा. हाच विचार आपल्या घरात, आपल्या मुलांसोबत.
मूळ श्लोकांचा सोप्या मराठीत अर्थ आणि गीतारहस्यातील निवडक उतारे
रोजच्या निर्णयांसाठी आणि कामासाठी विचार करण्याची एक चौकट
स्पष्टीकरण, चर्चा आणि प्रश्नोत्तरे
स्वाध्याय पुस्तिका, लेक्चरचे व्हिडिओ आणि बहुपर्यायी प्रश्नपत्रिका
उत्तम उत्तीर्णांना मंडळातर्फे “लोकमान्य गीताबोध” प्रशस्तीपत्रक
२०२७ च्या गणेशोत्सवात जाहीर चर्चा आणि वादसभेत सहभाग
वेबसाइटवर नाव नोंदवा
WEBSITE · ENROLMENT
gita-swadhyay.link/lokmanya-ali
QR स्कॅन करा, माहिती वाचा आणि फॉर्म भरा. gmail.com पत्ता आवश्यक.
WhatsApp ग्रुप जोडा
WHATSAPP GROUP
chat.whatsapp.com/KR7mebcVvaDBX6OSzy3xhj
QR स्कॅन करून ग्रुपमध्ये सामील व्हा; नोंदणी आणि उपक्रमाची माहिती तेथे मिळेल.
उजळणी, बहुपर्यायी परीक्षा, वादसभेची तयारी आणि रंगीत तालीम
सप्टेंबर २०२७
गणेशोत्सवात अध्याय १ आणि २ वर चर्चा आणि वादसभा; प्रशस्तीपत्रक वितरण
महिने तात्पुरते. दिवस आणि वेळ Google Classroom मध्ये कळवल्या जातील.
प्रशस्तीपत्रक आणि वादसभा: किमान ७०% उपस्थिती आणि ७०% गुण मिळवणाऱ्या प्रत्येक सहभागीला (वडील, आई, पाल्य) स्वतंत्र “लोकमान्य गीताबोध” प्रशस्तीपत्रक; ते हस्तांतरणीय नाही. हेच सहभागी २०२७ च्या गणेशोत्सवातील पहिल्या व दुसर्या अध्यायाच्या चर्चा-वादविवाद सत्रात भाग घेतील.
नोंदणी: gita-swadhyay.link/lokmanya-ali · WhatsApp ग्रुप: पान १ वरील QR अटी: पालक आणि पाल्य दोघांची उपस्थिती बंधनकारक · gmail.com पत्ता आवश्यक श्री गणेशोत्सव मंडळ, लोकमान्य आळी, ठाणे · स्थापना १९२० (शके १८४२) · सार्वजनिक विश्वस्त निधी क्र. ए ३६ टी